ठळक गोष्टी
  • सुविचार — आजचे युग बाजाराचे आहे कार्यविक्रयाचे आहे चरितार्थासाठी प्रत्येकाला काही ना काही विकावे लागते कोणी श्रम विकतात कोणी बुद्धी विकतात तर कोणी प्… (लेखक: वि वा शिरवाडकर)
  • निधन - ३ नोव्हेंबर २०१४ — सदाशिव अमरापूरकर — भारतीय अभिनेते (जन्म: ११ मे १९६०)
  • घटना - ३ नोव्हेंबर १९४९ — वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
  • सुविचार — संपूर्ण एकाग्रता हेच मानवी यशाचे गमक आहे (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
  • घटना - ३ नोव्हेंबर २०१४ — वन वर्ल्ड ट्रेड सेंटर — अधिकृतपणे न्यूयॉर्क शहरात उघडले.
  • सुविचार — हास्यविनोद हा चांगला खरा पण त्याचा उपयोग व्यवहारात मिठासारखा असायला हवा (लेखक: न ची केळकर)
  • न्यूजलेटरसाठी नोंदणी करा

५ नोव्हेंबर

घटना

  • १८४३: सीता स्वयंवर
  • १५५६: पानिपतची दुसरी लढाई

जन्म

  • १९८८: विराट कोहली
  • १९३०: अर्जुनसिंग (निधन: ४ मार्च २०११ )
  • १८५४: पॉल सबाटियर (निधन: १४ ऑगस्ट १९४१ )

निधन

  • २०११: भूपेन हजारिका (जन्म: ८ सप्टेंबर १९२६ )
  • १९१५: सर फिरोजशहा मेहता (जन्म: ४ ऑगस्ट १८४५ )