जन्म - ३ नोव्हेंबर १९३७ — लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर — भारतीय संगीतकार, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतील संगीतकार (निधन: २५ मे १९९८)
घटना - ३ नोव्हेंबर १९४३ — दुसरे महायुद्ध — अमेरिकन हवाई दलाच्या पाचशे विमानांनी जर्मनीतील विल्हेल्मशेव्हन बंदर उध्वस्त केले.
घटना - ३ नोव्हेंबर १९४४ — अखिल भारतीय संगीत परिषद — पुण्यात सुरुवात.
सुविचार — कोणताही महान कलाकार एखादी गोष्ट आहे तशी पाहत नसतो तर त्यात वेगळेपण शोधण्याचा प्रयत्न करतो. मात्र जेव्हा तो ही दृष्टी गमावतो तेव्हा तो कलाका… (लेखक: ऑस्कर विलडे)
सुविचार — स्वार्थ विरहित खरी कुरी सेवा हीच खरी प्रार्थना (लेखक: सी राजगोपालचारी)
सुविचार — सध्याच्या बळावर मनुष्य विशेष कार्य करू शकेल असे नाही पण त्याला श्रद्धे वाचून काहीच करता येत नाही (लेखक: जोसेफ बटलर)

२०२०:बेरूत, लेबनॉन स्फोट— येथे झालेल्या भीषण विस्फोटामध्ये किमान २२० लोकांचे निधन तर तर ३ लाख पेक्षा जास्तलोक बेघर.
२००७:फिनिक्स— हे नासाचे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.
२००१:— भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.
१९९८:कोरेझॉन अॅक्विनो— फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा, यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
१९९३:राजेन्द्र खंडेलवाल— यांनी अपंग असून सुद्धा समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुट उंचीवर असलेली खारदुंग ला ही खिंड कायनेटिक होंडा स्कूटरवर पार केली. त्याच्या या कामगिरीची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मधे नोंद झाली.
१९८४:अपर व्होल्टा / बुर्किना फासो— अपर व्होल्टा या देशाचे नाव बदलुन बुर्किना फासो असे करण्यात आले.
१९५६:भाभा अणुशक्ती केंद्र, तुर्भे— येथे सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
१९४७:सर्वोच्च न्यायालय, जपान— स्थापना झाली.
१९२४:— सोविएत युनियन व मेक्सिको देशांमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९१५:पहिले महायुद्ध— १९१५ ची ग्रेट रिट्रीट: जर्मन सैन्याने वॉर्सावर कब्जा केला.
१९१४:पहिले महायुद्ध— जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.
१८५४:जपान— देशाच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.
१७९६:फ्रेंच क्रांतिकारक युद्ध— लोनाटोची लढाई: नेपोलियनने इटलीच्या फ्रेंच सैन्याला विजय मिळवून दिला.
१७८३:माउंट असामा, जपान ज्वालामुखी— येथे झालेल्या उद्रेकामुळे किमान १४०० लोकांचे निधन.