१९१०:पं. मल्लिकार्जुन मन्सूर— प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक आणि जयपूर-अत्रौली घराण्याचे श्रेष्ठ प्रतिनिधी — पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी फेलोशिप
(निधन: १२ सप्टेंबर १९९२
)
१८७८:गजान माणिकराव— आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक
(निधन: २५ मे १९५४
)
१८२८:मेरी समनर— इंग्रज परोपकारी, मदर्स युनियनचे संस्थापक
(निधन: ११ ऑगस्ट १९२१
)