जन्म - २ नोव्हेंबर १९१७ — रॉबर्ट हॅम्प्टन ग्रे — कॅनेडियन लेफ्टनंट आणि पायलट — हिक्टोरिया क्रॉस पुरस्कार (निधन: ९ ऑगस्ट १९४५)
निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

१९९७:— महात्मा गांधीच्या अस्थींचे त्यांचे पणतू तुषार अरूण गांधी यांनी अलाहाबाद येथील संगमात विसर्जन केले. ४७ वर्षे या अस्थी कटकमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या लॉकरमध्ये होत्या.
१९९४:— पीटर लेंको बुद्धिबळातील सर्वात लहान वयाचा ग्रँडमास्टर झाला.
१९४८:— नथुराम गोडसे याने मोहनदास करमचंद ऊर्फ महात्मा गांधी यांचा सायंकाळी ५ वाजून १७ मिनिटांनी प्रार्थना करीत असताना गोळ्या घालून खून केला.
१९३३:— ऍडॉल्फ हिटलर यांना जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी झाला.
१६४९:— इंग्लंडचे राजा पहिले चार्ल्स यांचा शिरच्छेद करण्यात आला.