निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

१९९३:स्वामी चिन्मयानंद सरस्वती— भारतीय अध्यात्मिक गुरू
(जन्म: ८ मे १९१६
)
१९७९:बर्टील ओहलिन— स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी — नोबेल पुरस्कार
(जन्म: २३ एप्रिल १८९९
)
१९७७:मॅकरिओस तिसरा— सायप्रस प्रजासत्ताक देशाचे पहिले अध्यक्ष, आर्चबिशप आणि राजकारणी
(जन्म: १३ ऑगस्ट १९१३
)
१९५७:देवदास गांधी— महात्मा गांधींचे धाकटे पुत्र; पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुस्तान टाइम्सचे संपादक म्हणून कार्य प्रसिद्ध
(जन्म: २ ऑक्टोबर १९००
)
१९४२:रिचर्ड विलस्टाटर— जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक — नोबेल पुरस्कार
(जन्म: १३ ऑगस्ट १८७२
)
१९३०:व्यंकटेश बापूजी केतकर— आंतरराष्ट्रीय गणिती व ज्योतिर्विद
(जन्म: १२ जानेवारी १८५४
)
१९२९:एमिल बर्लिनर— जर्मन-अमेरिकन शोधक आणि व्यावसायिक, ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक
(जन्म: २० मे १८५१
)
१८८१:विल्यम फार्गो— अमेरिकन एक्सप्रेस आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक
(जन्म: २० मे १८१८
)
१५४६:अँटोनियो दा सांगालो धाकटा— इटालियन आर्किटेक्ट, अपोस्टोलिक पॅलेसचे रचनाकार
(जन्म: १२ एप्रिल १४८४
)