निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)

२०१२:— ६३४ मीटर उंचीच्या टोकियो स्काय ट्री या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.
२०००:— शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
१९९६:— क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.