घटना - २ नोव्हेंबर १९४० — दुसरे महायुद्ध — एलिया-कलामासची लढाई: ग्रीक आणि इटालियन यांच्यात सुरु झाली.
निधन - २ नोव्हेंबर २०२२ — इला भट्ट — भारतीय समाजसेविका, वकील आणि सेवा संस्थेच्या संस्थापक — पद्म भूषण, पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार, राइट लाइव्हलीहुड पुरस्कार, निवानो शांतता पुरस्का, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार (जन्म: ७ सप्टेंबर १९३३)
घटना - २ नोव्हेंबर १९३६ — ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) — जगातील पहिली नियमित व हाय-डेफिनिशन टेलिव्हिजन सेवा सुरू केली.

१९९९:— नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
१९९२:— आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
१९५५:— कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
१९३६:— लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
१९२४:— एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
जन्म
१८८२:वालचंद हिराचंद दोशी— उद्योगपती
(निधन: ८ एप्रिल १९५३
)
निधन
२०००:बाबूराव सडवेलकर— आधुनिक भारतीय चित्रकार आणि महाराष्ट्राचे माजी कला संचालक
(जन्म: २८ जून १९२८
)