१६ डिसेंबर घटना
-
२००६: — अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.
-
१९९१: — पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
-
१९८५: — कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रातील प्रायोगिक फस्ट ब्रीडर रिऍक्टर राष्ट्राला समर्पित.
-
१९७१: — पाकिस्तानने भारताविरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करली.
-
१९४६: — थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
-
१९२८: — मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.
-
१९०३: — मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
-
१८५४: — भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
-
१७७३: — अमेरिकन राज्यक्रांती बॉस्टन टी पार्टी.
-
१४९७: — वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.